Best Happy Diwali Images In Marathi Download the Latest & Beautiful full HD Images of Happy Diwali. Looking at High-Quality HD Photos For Free Download, For More Visit the IMG Wishes Site
Happy Diwali Images In Marathi Download

तुमचे जीवन दिव्यांच्या प्रकाशाने उजळू दे, आनंदाची बातमी येवो. दिवाळीच्या शुभेच्छा!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशाघेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट. दिव्यांची आरास, फराळाचे ताट. फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट. नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट. शुभ दीपावली

जिवंत जोवर मानवजाती जिवंत जोवर मंगल प्रिती अखंड तोवर राहील तेवत दिपावलीची मंगल पणती! हॅपी दिवाळी

आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आलीतिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झालीसर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून. शुभ दिपावली

ही दिवाळी तुमच्यावर सुखाचा गोडवा आणि भरभराटीचा वर्षाव होवो.तुमच्या परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा!

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिपावली आपणास तसेच आपल्या परिवारास आनंदाची ,भरभराटीची , सुख समृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा

स्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला.विनंती आमची परमेश्वराला,सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्कर्षाची वाट उमटली विरला गर्द कालचा काळोख क्षितिजावर पहाट उगवली, घेऊनिया नवा उत्साह सोबत दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळीची लाईट, सगळ्यांना करो डिलाईट, पकडा मस्तीची फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट. हॅपी दिवाळी

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळीच्या या विशेष प्रसंगी, तुम्हाला देवी लक्ष्मीकडून संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळो.शुभ दिपावली

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही कोरोनाची निराशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मिपुजनसमृद्धीचे फराळप्रेमाची भाऊबीजअशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट. शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

असेच दिवे जळत राहो, मनाशी मने जुळत राहो, सुख समृद्धि दारी येवो, लक्ष्मी घरी नांदत राहो, दिवाळी च्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
Happy Diwali Images Wishes In Marathi

दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन,आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण. शुभ दीपावली

ही दिवाळी तुमच्या हृदयात शांती, ध्यान आणि अध्यात्म नांदो.तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

पहिला दिवा आज लागला दारी, सुखाची किरणे येई घरी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

पुन्हा एक नवे वर्ष,पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज,सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

जिवंत जोवर मानवजाती जिवंत जोवर मंगल प्रिती अखंड तोवर राहील तेवत दिपावलीची मंगल पणती!शुभ दीपावली

सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली. शब्दांचीही सुमने फुलती, येता घरोघरी दीपावली. शुभ दीपावली

दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर तुमचे जीवन भरभराटीचे जावो.दिवाळीच्या शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

पहीला दिवा आज लागला दारी,सुखाची किरणे येई घरी,पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्राचा कंदील घरावरी, चांदण्यांचे तोरण दारावरी. क्षितीजाचे रंग रांगोळीवरी, दिवाळीचे स्वागत घरोघरी. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली

आली दिवाळी उजळला देव्हारा, अंधारात या पणत्यांचा पहारा, प्रेमाचा संदेश मनात रुजावा, आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

अंगणभर पडला उजेड पणतीचा. दाराला मान फुलांच्या तोरणाचा. आमच्या कडून शुभेच्छा दिवाळी सणाच्या

दिवाळीच्या भरभराटीच्या आणि आध्यात्मिक प्रगतीच्या हार्दिक शुभेच्छा.तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Thanks for visiting Happy Diwali Images With Quotes In Marathi share with friends and family. Make them a good day. Keep smiling be happy