Best 30+ Birthday Wishes For Best Friend In Marathi Images In 2023

Best Birthday Wishes For Best Friend In Marathi Images with Quotes  in 2023 Birthday is the Most Important Day in Everyone’s Life Someone Special Day Wish you a Many Many Happy Birthday Wishes Looking at High-Quality Images Photos Download Share your WhatsApp and Friends

Birthday Wishes For Best Friend In Marathi Images


कशी ही असली तरी,
शेवटी मैत्री गोड असते.

आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं काही वेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते

खरी मैत्री तर ती असते जी पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते

मैत्री ती नाही जी जीव देते मैत्री ती ही नाही जी हास्य देते

देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं.

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं

शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत ना

प्रेम असो वा मैत्री जर हृदयापासून केली तर

नव्हे वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री

Birthday Wishes For Best Friend In Marathi Status


चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री

कधी कुठे आणि कसा फुटेल याचा नेम नाही

हरामी मित्राला सांभाळणं म्हणजे कठीणच

किती कमाल असते ना ही मैत्री वजन तर असतं, मात्र ओझं असतं नसतं

जिवाभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव

देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,

दूर वर जाऊन सुद्धा,
क्षणों क्षणी आठवेल अशी करा.

मैत्री करत असाल तर,
पाण्या सारखी निर्मळ करा.

अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ,
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.

Birthday Wishes For Best Friend In Marathi DP

बहरू दे आपल मैत्रीच नात,
ओथंबलेले मन होऊ दे रित,

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,

भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव.

मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,

पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.

माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल,

ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.

खरच मैत्री असते,
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती

Thanks for Birthday Wishes For Best Friend In Marathi your friends and family. Make them a good day. Keep smile be happy

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top